20 वर्षांच्या हिमाने जागतिक अॅथएलेटीक्स स्पर्धेत सुवर्णपदकाला घातली गवसणी

टीम महाराष्ट्र देशा : अॅथएलेटीक्स स्पर्धेच्या 400 मी धावण्याच्या अंतिम फेरीत हिमाने नेत्रदीपक कामगिरी केली. जागतिक अॅथएलेटीक्स स्पर्धेच्या 20 वर्षांखालील 400 मी. धावण्याच्या स्पर्धेत हिमा दासने   सुवर्णपदक पटकावून अॅथलेटीक्स स्पर्धेत तिच्याकडून इतिहास रचला आहे. जागतिक स्पर्धेत  सुवर्णपदकाचा भारताला मान मिळवून देणारी ही पहिली महिला ठरली.

बॅडमिंटन: अशी कामगिरी करणारी सिंधू पहिली भारतीय खेळाडू

अंतिम फेरीत हिमाने 400 मी. अंतर 51.46 सेकंदांमध्ये हे अंतर पार करत प्रथम क्रमांक पटकावला आणि सुवर्ण पदकाची मानकरी ठरली. या स्पर्धेत रोमानियाच्या आंद्रेआ मिकलोसने हे अंतर 52.07 सेकंदांमध्ये पार केले. या स्पर्धेत तिसरा क्रमांक अमेरिकेच्या टेलर मानसॉनने पटकावला, तिने हे अंतर 52.28 सेकंदांमध्ये पूर्ण केले.

सलग तिस-यांदा पटकावला ‘महाराष्ट्र केसरी’ किताब

आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश ‘आयर्नमॅन’, सर्वात अवघड ‘ट्रायथलॉन’चं जेतेपद

वर्ल्ड वेटलिफ्टिंग: भारताच्या मिराबाई चानूला सुवर्णपदक