‘कन्हैय्याला मत द्यायचं होतं पण अधिकाऱ्याने द्यायला लावलं गिरीराज सिंहांना’

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं सध्या मतदान सुरू असताना बिहारमधील बेगूसराय मतदारसंघातील एक वेगळा प्रकार समोर आला आहे. बेगुसराय मतदारसंघातील एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये बळजबरीने गिरीराज सिंह यांना मतदान करण्यास सांगितल्याचे ती महिला म्हणत आहे.

या व्हिडीओत संबंधित महिलेने थेट निवडणूक मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मी कन्हैया कुमारच्या नावासमोरील बटण दाबणार होते. मात्र, तेथील अधिकाऱ्याने बळजबरीने मला गिरीराजसिंह यांच्या नावासमोरील बटण दाबण्यास भाग पाडल्याचे ही महिला सांगत आहे. बभगगावा पंचायतमधील हा व्हिडीओ असून महिला जोरजोरात ओरडून सांगत आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार