दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने देखील उधळली आहेत.
शरद पवार यांच्या प्रयत्नांशिवाय आणि पुढाकाराशिवाय देशात मोदींना पर्याय निर्माण होऊ शकत नाही, असं मोठं विधान त्यांनी यावेळी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या –