विंग कमांडर अभिनंदन यांना परम वीर चक्र पुरस्कार द्या, तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची मागणी

टीम महाराष्ट्र देशा : हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना परम वीर चक्र पुरस्कार देण्यात यावा,अशी मागणी तमिळनाडूचे मुख्यमंत्री के.पलानीस्वामी यांनी केली आहे. संरक्षण दलातील अतुल्य कामगिरीसाठी देण्यात येणारा परमवीर चक्र हा सर्वोच्च शौर्य पुरस्कार अभिनंदन यांना देण्यात यावा, असं के.पलानीस्वामी यांनी म्हटलं आहे.

अभिनंदन मुळचे तामिळनाडूचे आहेत.२७ फेब्रुवारी पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देताना अभिनंदन यांचं विमान पाक व्याप्त काश्मीरमध्ये कोसळल होतं.1 मार्च रोजी अभिनंदन भारतात परत आल्यानंतर देशभर जल्लोष करण्यात आला होता. त्यामुळे देशाच्या या हिरोला सर्वोच्च शौर्य पुरस्कार देवून गौरविण्यात यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Loading...

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
माझ्या भावाची प्रकृती ठणठणीत, काळजी करण्याचे कारण नाही - उदयनराजे भोसले