मुंबई : आम्ही संभाजीनगर म्हणतोय म्हणजे औरंगाबादचं नामांतर झालं, असं वक्तव्य करणाऱ्या शिवसेनेवर मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे.
तुम्ही सभेत संभाजीनगर म्हटलं की, झालं का? हे प्रत्यक्ष कधी होणार, असा सवालही गजानन काळे यांनी केला आहे. तसेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा उद्या औरंगाबादमध्ये होत आहे, याबाबतही मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी मोठं विधान केले आहे.
महत्वाच्या बातम्या –