गोरगरिबांच्या हितासाठी प्राण गेले तरी चालतील- निलेश लंके

स्वप्नील भालेराव / पारनेर : संजय गांधी निराधार योजनेच्या गलथान कारभारामुळे पारनेर तालुक्यातील गोरेगाव व हिवरेकोरडा या दोन गावातील आबाल वृद्धांना प्रशासनाने वेठीस धरलंंय. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या प्रकरणातील पैसे ह्या वृद्धांच्या खात्यावर जमा न केल्याने सबंधित गावातील जेष्ठ मंडळींनी थेट आमरण उपोषण धरण्याचा निर्णय घेवून पारनेर तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले … Continue reading गोरगरिबांच्या हितासाठी प्राण गेले तरी चालतील- निलेश लंके