मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी सध्या मोठे राजकीय डावपेच घडून येत आहेत. आता मात्र राज्यसभेसाठी शिवसेनेच्या उमेदवारीवरून सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेनेने कोल्हापूरच्या संजय पवार यांचे नाव शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले आहे.
ADVERTISEMENT
ही घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल २४ मे रोजी केली. या पाश्वर्भूमीवर पत्रकारांनी शिवसेना विरुद्ध छत्रपती संभाजीराजे अशी लढाई सुरु होईल का? असा सवाल केला असता संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –