अक्षयकुमार लवकरच मराठी सिनेमात पदार्पण करण्यासाठी उत्सुक

 टीम महाराष्ट्र देशा : एका पाठोपाठ एक बॉलिवूडमधील कलाकार मराठी चित्रपटात येता आहेत. काही दिवसांपूर्वी जाॅन अब्राहमने देखील ‘सविता दामोदर परांजपे’ चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी घेतली आहे. यानंतर आता बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार प्रस्तुत करत असलेला पहिला मराठी चित्रपट ‘चुंबक’चा सध्या बोलबाला असून या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अक्षय कुमारने ट्विटरच्या माध्यमातून हा ट्रेलर … Continue reading अक्षयकुमार लवकरच मराठी सिनेमात पदार्पण करण्यासाठी उत्सुक