मुंबई : शिवसेनेचे काही आमदार गुजरात मध्ये आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधलाय. एकनाथ शिंदे हे आमचे जीवाभावाचे सहकारी आहेत आणि ते शिवसेनेचे निष्ठावंत नेते असल्याचं राऊत यावेळी म्हणालेत.
ADVERTISEMENT
आमदारांची फसवणूक करून त्यांना नेलं जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे. ज्या क्षणी आमचा त्यांच्याशी संपर्क होईल तेव्हा ते परत येतील असा विश्वास संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला
महत्वाच्या बातम्या :