औरंगाबाद : मुख्यमंत्री शिंदे यांचा गट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करत असून आम्ही ठाकरे यांची शिवसैनिक असल्याचे वक्तव्य करत आहे. मात्र स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या वेळेला शिवसेनेचे आमदार खासदार यांना आव्हान केले होते. की माझ्या नंतर सुद्धा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सांभाळून घेण्याचे आवाहन केले होते.
मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांचा बंडखोरी केली आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे वक्तव्य का लक्षात येत नाही. असा सवाल त्यांनी माध्यमांसमोर आज रोजी उभा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या फक्त नावाचा वापर करायचा असून त्यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात काही घेणेदेणे नाही. हे यावरून दिसून येत आहे. त्यांना जर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार समोर आला असता तर त्यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केलीच नसती अशी वक्तव्य आज रोजी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पत्रकारांची बोलताना केले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sandipan Bhumre : उद्धव ठाकरे यांच्या वागणुकीमुळे शिवसेना संपली – संदीपान भूमरे
- Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंनी भाजपवर आरोप करत राजीनामा दिला होता, माझ्याकडे क्लिप आहे – उद्धव ठाकरे
- CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना केला ‘असा’ उल्लेख!
- Udhdav Thackeray : फडणवीस उपमुख्यमंत्री आणि शिंदे मुख्यमंत्री या डावपेचांवर उध्दव ठाकरेंचे भाष्य; म्हणाले…!
- Uddhav Thackeray : निवडणूक होऊ द्या! शिवसेनेचा पुन्हा मुख्यमंत्री होईल – उद्धव ठाकरे
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<