का घेतली प्रिया वारियरने सर्वोच्च न्यायालयात धाव ?

नवी दिल्ली- ‘उरु अदार लव्ह’ या चित्रपटातील ‘मानिक्य मलरया पूवी’ या गाण्याविरोधात इस्लाम धर्माच्या भावना दुखावल्याप्रकरणी हैदराबाद आणि औरंगाबाद तक्रार दाखल करण्यात आली होती. दिग्दर्शक ओमर लुलूंविरोधात पोलिसात तक्रार करण्यात होती. ‘ओरु अदार लव्ह’ चित्रपटातील गाण्यातून इस्लाम धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

priya v1

bagdure

हैदराबादमध्ये मुस्लिम समाजातील काही तरुणांनी प्रिया वारियर आणि सिनेमाच्या निर्मात्यांविरोधात फलकनुमा पोलिसात तक्रार दाखल केली होती. एका रात्रीत स्टार झालेली मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वरियर काही सेकंदाच्या तिच्या व्हिडिओने देशभरात प्रसिद्ध झाली. हैदराबादमध्ये मुस्लिम युवकांचा समुहाने प्रिया आणि सिनेमाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. ‘मणिक्या मलराया पूर्वी’ या गाण्याचं इंग्रजीत भाषांतर केल्यानंतर मोहम्मद पैगंबरांचा अवमान होत असल्याचा दावा तरुणांनी केलेला आहे.

प्रिया प्रकाश वारियरने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. प्रियाच्या आगामी सिनेमा ‘ओरु अडार लव’ सिनेमातील ‘मालिका मलीयारा पूवी’ या गाण्यामुळे मुस्लिमांच्या भावना दुखावल्या जात असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी प्रियाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या सर्व प्रकारमुळे प्रियाचा सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच वादात सापडला आहे.

priya

You might also like
Comments
Loading...