बेरोजगारीवर का बोलत नाही?; वर्षा गायकवाड नवनीत राणांवर भडकल्या

Varsha Gaikwad

जालना : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी करणाऱ्या अमरावतीच्या खासदार जीडीपी आणि बेरोजगारीवर का बोलत नाही असा सवाल राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. गायकवाड या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या.

आयोजित कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणाऱ्या नवनीत राणा यांचा समाचार घेत त्या जीडीपी, बेरोजगारीवर का बोलत नाही असा प्रश्न उपस्थित केला.

पहा व्हिडिओ :

महत्वाच्या बातम्या :