ठाकरे सरकारला आमच्या देवाचा एवढा आकस का? – आचार्य तुषार भोसले

Tushar Bhosale

नाशिक : आजपासून अनलॉक ५ ला सुरवात झाली आहे. यामध्ये बार आणि रेस्टॉरंट देखील उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु शाळा आणि मंदिरं मात्र बंदच आहेत. मंदिर व्यवस्थेवर अवलंबून असणारे छोटे मोठे व्यावसायिक आणि दुकानदारांची उपासमार होत आहे. ‘मात्र या ठाकरे सरकारला आमच्या देवाचा एवढा आकस का आहे? हेच समजत नाहीए. आम्ही राज्यव्यापी घंटानाद आंदोलन केली परंतु कुंभकर्णापेक्षाही गाढ झोपलेल्या ठाकरे सरकारला अजूनही जाग आली नाही’ अशा कठोर शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

पहा व्हिडिओ :

महत्वाच्या बातम्या :