भारत आणि पाकिस्तान एकमेकांचे कांदे, बटाटे, टॉमेटो खातात, मग क्रिकेट का होऊ शकत नाही ?

टीम महाराष्ट्र देशा – भारताला पाकिस्तानबरोबर क्रिकेटची द्विदेशीय मालिका खेळायची नसेल तर मग कबड्डी आणि टेनिसदेखील खेळू नये. त्याचबरोबर भारतीयांनी पाकिस्तानबरोबर व्यापारही करू नये, असं माझं स्पष्ट मत असल्याचं पाकीस्तानचा माजी जलद गती गोलंदाज शोएब अख्तरनं म्हटलं आहे.

भारत आणि पाकिस्तान दुबईमध्ये आशिया चषक खेळू शकतात. तर मग त्रयस्थ ठिकाणी क्रिकेटची मालिका खेळत का नाहीत. जर भारताला पाकिस्तानमध्ये येऊन सामने खेळायचे नसतील तर आम्हीदेखील त्यांच्या देशात जाणार नसल्याचं अख्तरनं यावेळी बोलताना सांगितलं आहे.

Loading...

आम्ही एकमेकांचे कांदे, बटाटे, टॉमेटो खाऊ शकतो. मग भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये द्विदेशीय क्रिकेट मालिका का होऊ शकत नाही, असा सवाल पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि रावळपिंड एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तरने केला आहे.

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील तणावाचे संबंध बघता सध्यातरी दोन्ही देश्यांमध्ये क्रिकेट मालिका होणे अशक्यच असल्याच बोललं जात आहे. तरी दोन्ही देशातील खेळाडू आणि क्रिकेटप्रेमी भारत – पाकिस्तान मधील मैदानावरील सामना बघायला उत्सुक आहेत.

हेही पहा –

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं