वाचा – कोणत्या राज्यात कोणाची सत्ता ?

जाणून घ्या कोणाकडे किती राज्ये?

  • पुद्दुच्चरी, मिझोरम, पंजाब : काँग्रेस
  • दिल्ली : आप
  • प. बंगाल : तृणमूल
  • ओडिशा : बिजू जनता दल
  • तेलंगणा : तेलंगण राष्ट्रीय
  • आंध्र प्रदेश : तेलगू देसम
  • तामिळनाडू : अण्णा द्रमुक
  • केरळ : डावी आघाडी
  • सिक्किम : डेमॉक्रॅटिक फ्रंट
  • गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरयाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, आसाम, अरुणाचल, गोवा, उत्तर प्रदेश, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, नागालँड : भाजपा
  • महाराष्ट्र : भाजपा + शिवसेना
  • जम्मू काश्मीर : पीडीपी + भाजपा
  • बिहार : जनता दल + भाजपा