‘संजू’ मधील कमलेश कोण आहे?

टीम महाराष्ट्र देशा : बॉक्स ऑफिसवर सध्या संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपट ‘संजू’ धुमाकूळ घालत आहे. राजकुमार हिरानीच्या या चित्रपटाने तीनच दिवसात १०० कोटींचा गल्ला जमवलाय. या चित्रपटातून संजयच्या खऱ्या आयुष्यातील अनेक गोष्टी उलगडल्या आहेत. या चित्रपटात संजयचा बेस्ट फ्रेंड कमलेश हा दाखवला आहे. विकी कौशल या अभिनेत्याने ही भूमिका साकारली आहे. पण ख-या आयुष्यात … Continue reading ‘संजू’ मधील कमलेश कोण आहे?