मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. नाना पटोले यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत आमदारांना आणि अपक्ष उमेदवारांना विरोधी पक्षाकडून फोन येत असल्याच म्हटलं होत. याचा पुनर्रउल्लेख अजित पवारांनी केला.
राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीतही चमत्कार घडेल, पण तो कोणाच्या बाजून घडेल हे सोमवारी महाराष्ट्राची जनता पाहिल असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ११ पैकी १० उमेदवार निवडून येणार असून एकाचा पराभव होणार असल्याचं भाकीत अजित पवारांनी केलंय. मात्र हि विकेट कुणाची पडणार याकडे महाराष्ट्राच्या जनतेच लक्ष लागलंय.
महत्त्वाच्या बातम्या –