मध्य प्रदेशात कॉंग्रेसचा सत्तास्थापनेचा दावा, पण मुख्यमंत्री कोण ?

टीम महाराष्ट्र देशा – विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला मोठा विजय मिळाला आहे. विजयानंतर आता राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात या तिन्ही राज्यात मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री पदाच्या दावेदारांनी आपल्या हालचाली सुरु केल्या आहेत. काँगेसचा अनुभवी चेहरा, की नवे नेतृत्व याबाबत अजूनही वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.  पण अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष राहुल गांधी निर्णय करतील, अस सांगण्यात येते आहे.

मध्यप्रदेश मध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला आहे.  काँग्रेसने १२१ आमदारांची यादी राज्यपालांकडे सोपवली आहे. समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्षासहित चार अपक्ष आमदारांचाही पाठिंबा असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. परंतु मुख्यमंत्रीपदावरुन काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं दिसत आहे. प्रदेशाध्यक्ष कमलनाथ आणि युवा नेत ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या मध्ये जोरदार स्पर्धा सुरु आहे. मुख्यमंत्रीपदाचा अंतिम निर्णय राहुल गांधी घेतील. असं कॉंग्रेस नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

Loading...

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
रावसाहेब दानवेंचे जावई मनसेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव राज ठाकरेंच्या भेटीला
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ