उद्धव ठाकरेंना त्यांच्याच भाषेत ‘रोकठोक’ उत्तर देणारे रोहित पवार कोण आहेत?

बारामती : ‘सामना’च्या अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ‘आमच्या उद्धवला सांभाळा, असं बाळासाहेब ठाकरे अखेरच्या क्षणी का म्हणाले होते याचा अर्थ आता समजला. संपादकीय लिहिण्याऐवजी दोन ओळीचा राजीनामा लिहिला असता वडिलांप्रमाणे आपल्याला ताठ कणा आहे हे महाराष्ट्राला पाहायला … Continue reading उद्धव ठाकरेंना त्यांच्याच भाषेत ‘रोकठोक’ उत्तर देणारे रोहित पवार कोण आहेत?