मुंबई : कालपासून मुंबईसह राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईमधील विविध ठिकाणी रहिवाशी वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. शहरातील अनेक ठिकाणचे रस्ते देखील पाण्याखाली गेले आहेत. मुंबईकरांबद्दल चिंता व्यक्त करताना भाजप नेते अतुल भातखळकर म्हणाले कि, ‘मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले. वस्त्यांमध्ये पाण्याचे लोट शिरले. गोरगरिबांचे संसार पुन्हा उध्वस्त झाले. महापालिकेने मुंबई तुंबवून दाखवली. पण तरीही ते ‘घरी’च. दार उघड भावा दार उघड’ भातखालकरांनी ठाकरे सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे.
पहा व्हिडिओ :
महत्वाच्या बातम्या :