न्यायालयाचे सरकारला लोकपालांच्या नियुक्तीसबंधी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

नवी दिल्ली : देशात वाढत असलेल्या भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून लोकपालांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी होतं आहे. मात्र अद्यापही सरकारने लोकपालांची नियुक्ती न केल्याने, न्यायालयाने सरकारला लोकपालांची नेमणूक कधी करणार याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत . या संदर्भात सरकारला १० दिवसांत उत्तर सादर करण्यास सांगण्यात आले आहे. कायद्यात दुरुस्त्या न … Continue reading न्यायालयाचे सरकारला लोकपालांच्या नियुक्तीसबंधी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश