सोमय्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये नवनीत राणा हॉस्पिटल फोटोवर गदारोळ करणाऱ्या माफिया सेनेचे नेते मंत्रालयातील माहिती अधिकारा खाली फाईलचे निरीक्षण करायला मी गेलो असताना गैरकायदेशीररित्या माझे फोटो काढून व्हायरल करणाऱ्या प्रताप सरनाईक वर गृहमंत्री श्री दिलीप वळसे पाटील केव्हा कारवाई करणार ? असा प्रश्न सोमय्यांनी उपस्थित केला आहे.
ADVERTISEMENT
तसेच मंत्रालयात फोटो काढणे मनाई आहे. त्यामुळे प्रताप सरनाईक यांच्यावर राज्याचे गृहमंत्री कारवाई कधी करणार? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या –