fbpx

…जेव्हा नियोजित महापौर नियोजित म. फुलेंच्या वेशात महासभेत येतात.

पुणे : पिंपरी-चिंचवड शहराचे नियोजित महापौर राहुल जाधव हे महात्मा जोतिबा फुले यांचा वेश परिधान करुन महासभेत आले आहेत. तर, त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वेश परिधान केला आहे.

महापौर व उपमहापौरांची आज महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत ही निवड होणार आहे. महापौर व उपमहापौर पदासाठी सत्ताधारी भाजपकडून राहुल जाधव व सचिन चिंचवडे यांनी उमेदवारी अर्ज भरले असून त्यांचा निवड निश्चित आहे.

आजी-माजी महापौरांसाठीही महापालिकेचे दरवाजे बंद

आ मेधा कुलकर्णी यांनी अस वक्तव्य करायला नको होतं – खा संजय काकडे