काजोल चे अजय ला जेवणासाठी ‘हटके’ आमंत्रण…

मुंबई : अजय देवगणचा ‘बादशाहो’ चित्रपट सध्या चांगलाच गाजत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये अजय चांगलच व्यस्त आहे. प्रमोशनचा एक भाग म्हणून अजय ने आज आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना ट्विटरवर मनमोकळे उत्तर दिले आहेत. यामध्ये त्याची पत्नी आणि आघाडीची अभिनेत्री काजोल सुधा सहभागी झाली आहे. काजोल ने थेट ट्विटरहून अजय ला लंच ला कधी येणार ? असा प्रश्न विचारला आहे. अजय सुधा ने काजोल ला लगेचच आपण डाएट वर असल्याच उत्तर दिलय…

बी टाऊन मधील सगळ्यात हॅप्पी कपल म्हणून ओळख असणाऱ्या अजय आणि काजोल चे हे संभाषण सोशल मिडिया वर सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.