fbpx

WhatsApp- तुमच ही वॉट्सअँप हँक होऊ शकत

वेबटीम: जगभरात व्हाट्सअँपच्या युजरची संख्या कोट्यवधींमध्ये पोहचली आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण शेकडो वेळा वॉट्सअँपचा वापर मित्रांना, ग्रुपमध्ये मेसेज करण्यासाठी आणि आलेले मेसेज वाचण्यासाठी करतो. मात्र, हॅकर्सकडून वॉट्सअँप हॅक होण्याच्या घटना सध्या वाढताना दिसत आहेत. त्यामुळे आता आपलं वॉट्सअँप सुरक्षित करणं गरजेचं आहे
कस कराल वॉट्सअँप सुरक्षित.
  • पहिले वॉट्स अँप सेटिंगमध्ये जा.
  • सेटिंगमध्ये सेक्युरिटी या ऑप्शनवर क्लिक करा
  • टु टेप्स व्हेरिफिकेशन मध्ये जाउन आपल्याला 6 अंकांचा पिन नंबर ठेवायचा आहे. जसा आपला                       एटीएम नंबर असतो तसा हा 6 अंकी पासवर्ड आहे.तुम्ही सोडून दुसऱ्या कोणाला ही हा पिन सांगू नका. जर कोणी तुमचा व्हाट्सअँप हैक करण्याचा प्रयत्न केला तर त्याला आधी तो 6अंकी पिन नंबर विचारला जाईल.. त्यामुळे कोणीही तुमच्या व्हाट्सअँपचा दुरुपयोग करू शकणार नाही.