व्हॉटस्अ‍ॅपमध्ये हे आहेत नवीन फिचर्स

Latest-New-Features-Of-WhatsApp-Will-Really-Impress-You

1) डिपी झूम करा : व्हॉटस्अ‍ॅपवर इतरांचा डिपी बघण्यात सगळ्यांना खूप रस असतो. मात्र हा डिपी आपण झूम करून पाहू शकत नाही. मात्र आता या नव्या फीचरमुळे ते शक्य होणार आहे. सध्या हे फीचर व्हॉटस् अ‍ॅपच्या बीटा युजर्ससाठी उपलब्ध आहे. परंतु, लवकरच हे फीचर सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.

Loading...

2) अनोळखी व्यक्तीचे नाव कळणार : व्हॉटस् अ‍ॅपवर एखाद्या अनोळखी व्यक्तीचा मेसेज आला की, नंबर सेव्ह नसल्यामुळे त्या व्यक्तिचे नाव आपल्याला कळत नव्हते. आता मात्र नंबर सेव्ह नसलेल्या व्यक्तीचे नाव देखील कळणार आहे. लवकरच हे फीचर सर्व युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे एखाद्या अनोळखी व्यक्तीने मेसेज केल्यास नाव आपोआप रजिस्टर होईल आणि ते नाव तुम्हाला कळेल.

3) स्टेटस अधिक रंजक होणार : आता स्टेटस फीचर आता अधिक रंजक होणार आहे. या नव्या फिचरमुळे तुम्ही कलरफुल स्टेटस ठेऊ शकाल. याचा ऑप्शन तुम्हाला स्टेटसमध्ये उपलब्ध होईल. हे फीचर सर्व युजर्ससाठी उपलब्ध असेल.Loading…


Loading…

Loading...