Share

Urfi Javed | ‘या’ फॅशनला काय नाव देणार? कपड्यांवरून वाद सुरू असताना उर्फीने केला Bold व्हिडिओ शेअर

🕒 1 min readUrfi Javed | मुंबई: फॅशन आयकॉन उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वादविवाद सुरू आहे. दोघीही एकमेकींवर अनेक आरोप प्रत्यारोप करत आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीचा विचित्र कपड्यांवर आक्षेप घेत पोलीस तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत उर्फी जावेदला नोटीस … Read more

Published On: 

🕒 1 min read

Urfi Javed | मुंबई: फॅशन आयकॉन उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वादविवाद सुरू आहे. दोघीही एकमेकींवर अनेक आरोप प्रत्यारोप करत आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीचा विचित्र कपड्यांवर आक्षेप घेत पोलीस तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत उर्फी जावेदला नोटीस पाठवली आहे. अशा परिस्थितीत उर्फीने सोशल मीडियावर आणखी एक बोल्ड व्हिडिओ शेअर केला आहे.

एकीकडे उर्फीच्या कपड्यांवरून वाद सुरू आहे, तर दुसरीकडे ती सोशल मीडियावर बोल्ड व्हिडिओ शेअर करत आहे. उर्फीने नुकत्याच शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती पुन्हा एकदा टॉपलेस अवतारात दिसली आहे. शरीर झाकण्यासाठी तिने यावेळी पंखांची मदत घेतली आहे. या व्हिडिओमध्ये तीने निळ्या रंगाचे पंख लावून आपले शरीर झाले आहे. तर खाली तिने निळ्या रंगाचा स्कर्ट घातला आहे.

दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन प्रकरणी मुंबई पोलिसांनी उर्फी जावेदला नोटीस पाठवली आहे. उर्फीला आंबोली येथील पोलीस ठाण्यात हजर होण्यासाठी पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. चित्रा वाघ यांच्या तक्रारीची पोलीस दखल घेत आहे.

काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी एक ट्विट करत “महाराष्ट्रात नंगानाच चालू देणार नाही”, असं म्हणत उर्फी जावेच्या विरोधात पोलीस तक्रार केली होती. अशा परिस्थितीत उर्फीने पुन्हा एकदा सोशल मीडियावर तिचा बोल्ड व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओनंतर चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातील वाद कोणत्या टोकाला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Entertainment

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या