काय सांगता ! एकावेळी दहा मुलांना जन्म देणारी ‘ही’ पहिली महिला

मुंबई : आपणास सगळ्यांना माहित आहे. आई कधी जुळ्या मुलांना जन्म देते तर कधी तीन मुलांना जन्म देताना आपण सर्वांची पहिले आहे. मात्र एक आई अशी आहे तिने एकाबवेळी 10 मुलांना एकत्र जन्म दिला आहे. हो एका वेळी दहा मुलांना जन्म देणारी हि आई साउथ अफ्रीकेमधील आहे. इतकेच नव्हे या घटनेने वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे.

माध्यमांच्या माहितीनुसार या आईने 7 मुले आणि 3 मुलींना एकत्र जन्म दिला आहे. त्यांच्या प्रेग्‍नेंसीदरम्यान डॉक्‍टरांनी त्यां 6 मुलांना जन्म देतील असे सांगितले होते. पण त्यांचे ऑपरेशन केले त्यानंतर त्यांनी 10 मुलांना जन्म दिला. गोसियामी सांगितले की, त्यांच्या नवऱ्यांला असे वाटत होते की त्यांना 8 मुले होतील. आपल्या सर्व मुलांना स्वस्थ असल्याचे पाहून कुटुंबातील सगळे सदस्य आनंदी आहेत.”

माहितीनुसार या आईला गर्भधारणा नैसर्गिक पध्दतीने झाली होती. प्रेग्‍नेंसीच्या काळात तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला त्या आईला माहिती होते कि आपली एक  चूक मुलांच्या जीवावर बेतू शकते. आज सगळ व्यवस्थित झाले असून या आईने जगातील एकाच प्रेग्नसीमध्ये सर्वात जास्त मुलांना जन्म देणारी स्त्री ठरली आहे. या आधी हा रेकॉर्ड मोरक्को मध्ये माली येथील हलीमा सीसी यांच्या नावे होता. हलीमा यांनी 9 मुलांना एकत्र जन्म दिला होता.

महत्वाच्या बातम्या

IMP