लेह-लडाखमध्ये संजय राऊतांशी काय बोलणं झालं? नवनीत राणा म्हणाल्या…
शिवसेना नेते संजय राऊत यांनी गुरुवारी लेहमध्ये खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांची भेट घेतली. सरकारी विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी संसदीय स्थायी समित्यांचा भाग म्हणून दोन्ही नेते लडाख आणि जम्मू-काश्मीरच्या नियोजित दौऱ्यावर होते. या भेटीदरम्यान संजय राऊत यांनी नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीच्या छायाचित्रात संजय राऊत रवी राणा यांच्यासोबत जेवण करताना, गप्पा मारताना दिसले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधान आलं आहे. या पार्श्वभूमीवर लेह लडाख मध्ये खासदार नवनीत राणा आणि संजय राऊत यांच्यामध्ये काय बातचीत झाली याबद्दल नवनीत राणा यांची प्रतिक्रिया
महत्वाच्या बातम्या :