Medical Tablet- तुम्हाला माहित आहे का औषधी गौळ्यांच्या मध्ये मोकळी जागा का असते ?

औषधाचा संबंध हा आजारी असल्यावरच येतो.औषधी-गोळ्या घेताना अपणास जवळपास  दहा गोळ्यांची पट्टी (स्ट्रीप) असते ती मेडिकलवाला देतो. पण काही गोळ्या ह्या वेगवेगळया प्रकारे पॅक केलेल्या असतात.एक गोळी च्या बाजूला रिकामा स्पेस असतो, तो का असतो याचा आपण कधी विचार केला का???
                 जेव्हा गोळ्या  पॅक केल्या जातात तेव्हा फक्त एकच ठिकाणी ती गोळी असते सभोवताली रिकामी जागा ती यासाठी असते कि गोळ्या मध्ये असलेले रसायन हे इतरत्र मिसळु नये व मिसळून हानिकारक प्रक्रिया (रिऑक्शन) होऊ नये.तसेच ने-आण करतानाही त्रास होऊ नये.
               काही गोळ्यासाठी ( टॅबलेट ) फक्त एकच असते.कारण महत्वाची अधिकची माहिती छापण्यासाठी  रिकाम्या जागा लागते.त्यासाठी तीचा वापर करण्यात येतो. तर आपणास कळालेच असेल रिकामी जागा असण्याचे कारण.
  डाँ  सुनिलसिंग राजपुत