अमरावती : सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) पथक आज पहाटे मुंबईतील शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी पोहोचले. पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना दोनवेळा बोलावूनही ते ईडीसमोर हजर झाले नाहीत. त्यामुळे आज सकाळी ईडीचे पथक त्याच्या घरी पोहोचले.
याप्रकरणी पथक तीन ठिकाणी शोध घेत आहे. या तीन ठिकाणांपैकी एक राऊत यांचे निवासस्थान आहे. ईडीची कारवाई सुरू आहे. दरम्यान यावर काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Navneet Rana | “संजय राऊतांना अटक होणार” ; ईडी कारवाईवर नवनीत राणा यांची प्रतिक्रिया!
- Ramdas Kadam on Sanjay Raut | “संजय राऊतांनी बाळासाहेबांची नाही तर शरद पवारांची…” ; रामदास कदम यांचा घणाघात
- Amol Mitkari | ED चे पाहुणे संजय राऊतांच्या घरी पाठवून भाजपने राज्यपालांचा राजीनामा वाचविला – अमोल मिटकरी
- Money Laundering Case | “जैसी करनी वैसी भरनी” ; संजय राऊतांच्या ED कारवाईवर शिंदे गटातून पहिली प्रतिक्रिया!
- Kirit Somayya | “संजय राऊतांना नवाब मलिकांच्या शेजारी राहायला जावं लागणार” ; किरीट सोमय्यांची घणाघाती टीका
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<