अनुपम खेर यांनी अशा प्रकारे केलं कर्नल पुरोहितांच स्वागत

वेबटीम : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल पुरोहित यांनी ड्युटी जॉईन केल्यानंतरचा वर्दी मधला एक फोटो शेअर केला होता तोच फोटो जेष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ट्वीटर वरून शेअर करत पुरोहित याचं स्वागत केल आहे.

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल पुरोहित तुरुंगातून तब्बल ९ वर्षानंतर जामिनावर सुटून बाहेर आले आहेत . पुरोहित यांना २० जानेवारी २००९ रोजी निलंबित करण्यात आलं होत . ९ वर्षानंतर ड्युटी जॉईन केल्यानंतर पुरोहित यांनी वर्दीमधील जो फोटो शेअर केला होता. खेर यांनी हा फोटो शेअर करत आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.भारतीय सेनेच्या वर्दीमध्ये तुम्हाला पाहून आनंद झाला लेफ्टनंट कर्नल पुरोहित आपलं स्वागत आहे.