'उर्फी जावेद' भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध चेहरा आहे

'बडे भैया की दुल्हनियां' या प्रसिद्ध मालिकेमध्ये अवनीच्या भूमिकेने उर्फीला प्रसिद्धी मिळाली

'टेडी मेडी फॅमिली' ही उर्फीची पहिली मालिका आहे

मेरी दुर्गा मध्ये आरती, बेपनाहमध्ये बेला ह्या तिच्या काही गाजलेल्या भूमिका आहेत

सब टीव्हीवरील सात फेरो की हेराफेरी ह्या मालिकेत तिने कामिनी ही भूमिका साकारली होती

उर्फीला प्रवास करायला आणि डान्स करायला प्रचंड आवडते

ॲमिटी युनिव्हर्सिटी लखनौमधून तिने मास कम्युनिकेशनमध्ये पदवी संपादन केली

15 ऑक्टोबर 1996 रोजी लखनौ येथे उर्फीचा जन्म झाला. ती उत्तर प्रदेशमध्ये लहानाची मोठी झाली

उर्फीला लाल, काळ्या आणि पिवळ्या रंगाचे कपडे घालण्यास आवडते

उर्फीला प्राण्यांची प्रचंड आवड आहे. मांजर, कुत्रा पाळायला तिला खूप आवडते

फॅशन आयकॉन बनलेली उर्फी जावेद नेहमीच तिच्या लूकने लोकांना आश्चर्यचकित करते

उर्फी जावेद तिच्या स्टाइलमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते

उर्फी जावेदच्या हटके स्टाइलचे फोटोज आणि व्हिडिओ नेहमीच व्हायरल होतात

उर्फी जावेद नेहमीच वेगळ्या लूकमध्ये लोकांसमोर येत असते. अनेकदा ती टॉपलेस देखील झाली

अशाच ट्रेंडिंग वेब स्टोरीज पाहण्यासाठी