सईचा जन्म 25 जून 1986 मध्ये सांगली ( महाराष्ट्र ) मध्ये झाला

सई ताम्हणकर मराठी-हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्री

सई ताम्हणकरने आपले प्राथमिक शिक्षण सावरकर प्रतिष्ठान मधून पूर्ण केले

सई ताम्हणकरने आपल्या कार्याची सुरुवात मराठी टेलिव्हिजन पासून केली

सनई चौघडे मराठी चित्रपटातून सई ताम्हणकरची चित्रपटसृष्टीत सुरवात

मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते

२०१३ साली प्रदर्शित झालेल्या दुनियादारी चित्रपटाच्या यशाने सईला मराठी चित्रपटसृष्टीत नवी ओळख मिळवून दिली

आगामी 'ग्राउंड झीरो' हिंदी चित्रपटात सई ताम्हणकरची भुमीका. सोबत इमरान हाश्मी असणार

अमीर खानच्या गजनी हिंदी चित्रपटात सईने चांगली भूमिका केली

अशाच ट्रेंडिंग वेब स्टोरीज पाहण्यासाठी