Urfi Javed | ‘या’ फॅशनला काय नाव देणार? कपड्यांवरून वाद सुरू असताना उर्फीने केला Bold व्हिडिओ शेअर

 उर्फी जावेद (Urfi Javed) आणि चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वादविवाद सुरू आहे.

चित्रा वाघ यांनी उर्फीचा विचित्र कपड्यांवर आक्षेप घेत पोलीस तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत उर्फी जावेदला नोटीस पाठवली आहे.

अशा परिस्थितीत उर्फीने सोशल मीडियावर आणखी एक बोल्ड व्हिडिओ शेअर केला आहे.

उर्फीने नुकत्याच शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती पुन्हा एकदा टॉपलेस अवतारात दिसली आहे.

शरीर झाकण्यासाठी तिने यावेळी पंखांची मदत घेतली आहे.

या व्हिडिओमध्ये तीने निळ्या रंगाचे पंख लावून आपले शरीर झाले आहे. तर खाली तिने निळ्या रंगाचा स्कर्ट घातला आहे.

या व्हिडिओनंतर चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातील वाद कोणत्या टोकाला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.