घराचं प्रवेशद्वार पाहताच लक्षात येतं की, बिग बॉस मराठीच्या या आलिशान घराला मराठमोळा लूक देण्यात आला

किचनमध्ये रंगणारी भांडणं, वाद, एकमेकांची काढली जाणारी उणी-दुणी हे सारं काही यंदाही घडणार

किचनप्रमाणेच डायनिंग एरिआ आणि लिवींग रुमही स्पेशियस आहे

अतिशय सुंदर इंटिरिअर असलेल्या 2 बेडरुम्स, बाल्कनीसुद्धा आहेत

कॅप्टन रुमसुद्धा यंदा मराठमोळ्या लूकमध्ये आहे

बिग बॉस मराठीच्या घराची ही पहिली झलक पाहून प्रेक्षकांचा गगनात मावेनासा आनंद झाला

हिंदी बिग बॉसप्रमाणेच बिग बॉस मराठीचं घरही आहे स्पेशल

सांगलीचा विशाल निकम बिग बॉस मराठी तिसऱ्या सिजनचा महाविजेता ठरला होता

अशाच ट्रेंडिंग वेब स्टोरीज पाहण्यासाठी