बॉलीवूडच्या इतर अभिनेत्रींच्या तुलनेत श्रद्धा कपूर फारच कमी चर्चेत असते. लोक श्रद्धाला तिच्या साधेपणासाठी सर्वात जास्त पसंत करतात.

श्रद्धा कपूरने आलिया भट्ट, दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींना मागे टाकलं आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. कोणाचे किती फॉलोवर्स आहेत यावरून चढाओढ असतेच. सध्या याच बाबतीत श्रद्धा कपूरची चर्चा होतेय.

त्यामुळे सध्या श्रद्धा चर्चेत आली आहे. इन्स्टाग्रामवर श्रद्धाचे 75 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत.

नुकताच श्रद्धा ‘भेडिया’ चित्रपटातील ठुमकेशेवरी या गाण्यात तिची एक झलक पाहायला मिळाली. यामुळे तिचे चाहतेदेखील खुश झाले आहेत.

श्रद्धा कपूर शेवटची ‘बाघी ३’ चित्रपटात दिसली होती. आता ती लव्ह रंजन यांच्या आगामी चित्रपटात रणबीर कपूरबरोबर झळकणार आहे.

सोशल मीडियावर दीपिकाचे 69.9 तर आलिया भट्टचे 72.4 मिलियन आणि कतरिनाचे 68 मिलियन फॉलोअर्स आहेत.

श्रद्धाने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 

 2010 साली 'तीन पत्ती' या सिनेमाच्या माध्यमातून श्रद्धाने सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

 'आशिकी 2' या सिनेमाच्या माध्यमातून तिला लोकप्रियता मिळाली. हा सिनेमा चांगलाच हिट ठरला.

अशाच ट्रेंडिंग वेब स्टोरीज पाहण्यासाठी