विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 71 वी सेंच्युरी पूर्ण केल्यानंतरही अनुष्काने फोटो पोस्ट करत आनंद व्यक्त केला 

व्यग्र वेळापत्रकातून थोडा वेळ काढत रोमँटिक कॉफी डेटवर गेले आहेत. याच कॉफी डेटचे फोटो अनुष्काने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले

विराट-अनुष्काच्या या फोटोंवर शिबानी दांडेकर, झोया अख्तर, करिश्मा कपूर, रणवीर सिंग यांनी हृदयाचे इमोजी पोस्ट केले 

 बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या यूकेमध्ये तिच्या आगामी 'चकडा एक्सप्रेस' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त 

अनुष्काने विराटसोबतचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले 

तब्बल ३३ महिन्यांनंतर कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक ठोकले

विराटच्या शतकी खेळीनंतर अनुष्काने केलेली पोस्ट चर्चेत 

भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने आशिया चषक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध शतकी खेळी केली.

अशाच ट्रेंडिंग वेब स्टोरीज पाहण्यासाठी