Golden Globe Award 2023 | ‘RRR’च्या ‘नाटू नाटू’ गाण्यानं जिंकलं सर्वांचं मन, ठरलं बेस्ट ओरिजनल सॉंग

एस एस राजामौली यांनी दिग्दर्शित केलेला RRR चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. 

या चित्रपटातील 'नाटू नाटू' गाणं जगभर गाजलं होतं.

आता या गाण्याने हॉलीवुडच्या सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक असलेला गोल्डन ग्लोब पुरस्कार (Golden Globe Award) आपल्या नावावर केला आहे.

'नाटू नाटू' हे गाणं एम एम केरावणी यांनी कंपोज केलं आहे.

त्यांनीच या गाण्याला पुरस्कार जाहीर झाल्यावर मंचावर जाऊन ट्रॉफी घेतली.

'नाटू नाटू' हे गाणं बेस्ट सॉंग (मोशन पिक्चर) या कॅटेगरीमध्ये नामांकित करण्यात आलं होतं.

'नाटू नाटू' हे गाणं बेस्ट सॉंग (मोशन पिक्चर) या कॅटेगरीमध्ये नामांकित करण्यात आलं होतं.