श्वेता नेहमी आपले नवं नवीन फोटो पोस्ट करत असते.

श्वेता तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

श्वेता तिवारी ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

श्वेता तिवारी आजही तिच्या स्टाईलने लाखो लोकांना घायाळ करते. तिच्या लूकसाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.

टीव्ही एक्ट्रेस श्वेता तिवारी ने इंस्टाग्रामवर आपले लेटेस्ट ग्लैमरस फोटो शेअर केले आहेत

श्वेता ४१ वर्षांची आहे, पण तिच्याकडे पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणं कठीण आहे.

श्वेता तिवारी पर्पल कलरच्या या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

श्वेताने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

अशाच ट्रेंडिंग वेब स्टोरीज पाहण्यासाठी