भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी वेग धरलाय.

अशातच दोघांच्या घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे, असा दावा शोएबच्या जवळच्या व्यक्तीने केला आहे.

 आज या दोघांमध्ये घटस्फोट झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या नात्यांमध्ये दुरावा आल्याच्या चर्चा सुरू आहे. 

पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट नुसार, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू शोएब मलिक याचं एक्स्ट्रा मेरीटियल अफेअर असल्याची चर्चा सुरू आहे.

 शोएब मलिक सध्या दुसऱ्या तरुणीला डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे.

परंतु सानिया किंवा शोएबने यासंदर्भात कोणतंही भाष्य केलेलं नाही.

नंतर काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा 12 एप्रिल 2010 रोजी विवाह झाला होता.

दोघेही २०१८ मध्ये पालक बनले, त्यांच्या मुलाचं नाव इझान आहे.

अशाच ट्रेंडिंग वेब स्टोरीज पाहण्यासाठी