“मंत्री करण्यासाठी शंकरराव गडखांकडून उद्धव ठाकरेंनी खोके घेतले”; संदीपान भुमरेंचा गंभीर आरोप

जलसंधारण मंत्री पदासाठी त्यांना शिवसैनिक का दिसला नाही ? इतर अपक्ष आमदार का दिसले नाहीत?

स्थानिक आमदारांना डावलून ठाकरेंनी औरंगाबादचे पालकमंत्रीपद सुभाष देसाई यांना दिले

अशाच ट्रेंडिंग वेब स्टोरीज पाहण्यासाठी