सई ताम्हणकर मराठी चित्रपटसृष्टीतील बोल्ड, ग्लॅमरस अभिनेत्री आहे.

सई ताम्हणकर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये झळकणार आहे.

सई ताम्हणकर मराठी आणि बॉलीवूड अशा दोन्ही इंडस्ट्रीत सध्या बिझी आहे.

सई लवकरच आता इम्रान हाश्मिसोबत 'ग्राउन्ड झिरो' सिनेमात दिसणार आहे.

या फोटोमध्ये तिचा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. 

सई ताम्हणकर सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.

सई ताम्हणकर तिच्या फॅशनमुळे देखील नेहमीच चर्चेत असते.

सोशल मीडियावर सईने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

या फोटोमध्ये सई खूपच सुंदर दिसत आहे.

अशाच ट्रेंडिंग वेब स्टोरीज पाहण्यासाठी