सईच्या या हॉट लूकवर तिचे चाहते घायाळ झाले आहेत.

सई समुद्र किनारी ब्लू बिकिनीत विविध पोझ देताना दिसत आहे.

या फोटोंमध्ये सई प्रचंड हॉट दिसत आहे.

ती सतत आपले व्हिडीओ आणि फोटो शेयर करत असते. तिने नुकतेच ब्लू बिकिनीतील तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

सईने नुकतचे समुद्रकिनारी हॉट फोटोशूट केले आहे.

या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाइक्सचा वर्षाव होत आहे.

या फोटोंमध्ये सई प्रचंड हॉट दिसत आहे.

सईच्या बोल्ड अंदाजाने सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे.

कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस’ या शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सई लोकूर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

अशाच ट्रेंडिंग वेब स्टोरीज पाहण्यासाठी