अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि अभिनेता अली फजल हे दोघही विवाहबंधनात अडकले

अली आणि रिचा एकमेकांना गेल्या पाच वर्षांपासून डेट करत होते

रिचा आणि अली सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय आहेत

रिचा आणि अलीने आज लग्नगाठ बांधली असून  रिचाने तिच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत

रिचा चढ्ढा ही बॉलिवूडमधली गुणी अभिनेत्री आहे

अली फजल हा मिर्झापूर या वेबसीरिजमुळे प्रचंड चर्चेत आलेला चेहरा आहे

अली आणि रिचा हे एकमेकांना डेट करत होते, त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं

रिचा चढ्ढाने ओय लक्की लक्की ओय या दिवाकर बॅनर्जीच्या सिनेमातून पदार्पण केल आहे

गँग्स ऑफ वासेपूरमधली तिची भूमिका विशेष गाजली, तसंच तिने वेबसीरिजमध्येही काम केलं आहे

अशाच ट्रेंडिंग वेब स्टोरीज पाहण्यासाठी