रवीना टंडन 47 वर्षांची झाली आहे. मात्र, सौंदर्याच्या बाबतीत तिला अजूनही तोड नाही.

रवीना तिच्या लूकमुळे रोज चर्चेत असते.

तिचे चाहते जगभरात आहेत.

हे फोटो पाहून, अभिनेत्री 47 वर्षांची झाली यावर विश्वास बसत नाही. 

अभिनेत्री रवीना टंडन तिच्या प्रत्येक लूकसह कोणत्याही अभिनेत्रीला टक्कर देण्यात आजही माहीर आहे.

रवीना तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

वयाच्या 47 व्या वर्षीही रवीना टंडनचा ग्लॅमरस लूक, दिली अशी पोज

आता पुन्हा एकदा रवीनाचा नवा लूक चर्चेत आला आहे.

आता पुन्हा एकदा रवीनाचा ग्लॅमरस अवतार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

अशाच ट्रेंडिंग वेब स्टोरीज  पाहण्यासाठी 

https://bit.ly/3BxJorb