Rakhi Sawant | प्रेमात पुन्हा धोका मिळाल्यानंतर राखी सावंत म्हणाली, "मी मारून..."
गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत (Rakhi Sawant) तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे.
बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर आल्यानंतर राखीने सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते.
राखी सावंतने तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीसोबत लग्न केले होते.
या दोघांनी आधी कोर्टामध्ये लग्न केले आणि नंतर निकाह केला होता.
मात्र, आता राखीच्या लग्नाबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे.
"मी हे लग्न नाकारू नाही आणि स्वीकारू शकत नाही. मी खूप वेगळ्या परिस्थितीमध्ये हे लग्न केलं आहे." असं विधान
आदिल
ने केलं आहे.
त्यानंतर राखी म्हणाली, "आदिल लग्न स्वीकारायला नकार देत आहे. आता..मी मारून जाते.. कारण माझे नशीब खूप खराब आहे."
सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा: https://bit.ly/3Xb3l0L