परिणीती चोप्रा ही तिच्या अभिनयासह हॉट फिगरसाठी ओळखली जाते

परिणीतीने जिम आउटफिट्स कॅरी केले आहेत. ज्यामध्ये ती अगदी फिट दिसते

तिने तिच्या क्यूटनेसने अनेकांची मने जिंकली

आता तिच्या हॉट आणि ग्लॅमसर फोटोंनी सोशल मीडियावर हवा केली

परिणीतीने मालदीवमधील निऑन कलरच्या बिकिनी फोटो इन्स्टावर पोस्ट केले

तिने बिकिनीमधील फोटोच्या कॅप्शनमध्ये biggini shoot असे लिहलं

परिनीती चोप्रा सध्या तिच्या आगामी 'कोड नेम: तिरंगा' या चित्रपटामुळे चर्चेत

तसेच 'कोड नेम : तिरंगा'च्या ट्रेलरला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला

ट्रेलरमध्ये परिणीती रॉ एजंटच्या भूमिकेत दिसत आहे.

अशाच ट्रेंडिंग वेब स्टोरीज पाहण्यासाठी