नोराचा मराठमोळा साज असलेले फोटो चाहत्यांना वेड लावत आहेत.

नोरा फतेहीने आपल्या सौंदर्य आणि डान्सने संपूर्ण भारताला वेड लावलं आहे

आपल्या डान्सने लोकांना भुरळ पाडणाऱ्या नोराने आत नववारी साडीत कहरच केला आहे.

हिरवी नऊवारी आणि मराठमोळा साज नोरावर अगदी उठून दिसत आहे.

सध्या तिच्या नव्या लूकची बरीच चर्चा होताना दिसत आहे.

नोरा फतेहीने परिधान केलेली हिरवी साडी तिच्यावर चांगलीच सुट होत आहे. पारंपरिक दागिने परिधान केल्याने नोराचे सौंदर्यही फुललं आहे.

नाकात नथ, हातात ब्रेसलेट, कानात झुमके आणि गळ्यात राणी हार, नोराची ही स्टाईल पाहून अनेक तरुणांचे हृदय धडधडू लागले आहे.

'झलक दिखला जा'च्या सेटवर नोरा मराठमोळ्या स्टाईलमध्ये दिसली, तिच्या साडीतील अदा घायाळ करणाऱ्या आहेत.

अशाच ट्रेंडिंग वेब स्टोरीज पाहण्यासाठी