नॅशनल क्रश रश्मिका मंदानाची क्यूट स्टाइल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

नुकतेच रश्मिका मंदानाने तिचे गोल्डन ड्रेसमधील स्टायलिश फोटोशूट शेअर केले आहे

फोटोशूटमध्ये रश्मिका मंदाना कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोझ देताना दिसत आहे

रश्मिका मंदाना सध्या तिच्या आगामी 'गुडबाय' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या जबरदस्त अभिनयासाठी ओळखली जाते. रश्मिका सोशल मीडियावरही कायम सक्रिय असते

रश्मिका मंदाना तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर करते. रश्मिकाच्या चाहत्यांना देखील तिचे फोटो नेहमीच आवडतात

रश्मिका आणि अमिताभ बच्चन यांचा एक बाॅलिवूड चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. यामुळे सध्या रश्मिका खूप चर्चेत आहे

साऊथची लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना आता बॉलिवूडमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे

अशाच ट्रेंडिंग वेब स्टोरीज पाहण्यासाठी